Skip Navigation Links
Home
Contact Us
About Us
Examinations
Exam-Info
Results
Tenders
सी.पी.एड.द्विवर्षीय अभ्यासक्रम
उद्दिष्ट :प्राथमिक शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण विषयाचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे.खेळ व शारीरिक कसतींच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाच्या निर्धारित केलेल्या उद्दिष्टांचे मूल्यमापण करणे.
पात्रता: १)इयत्ता १२ उत्तीर्ण ४५% पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी विध्यार्थ्यांसाठी ४०% पर्यंत गुणांची मर्यादा २)शासन मान्यतेनुसार प्रवेश घेण्यास पात्र ठरविलेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांची भारतीय शारीरिक शिक्षण महाविध्याल, अमरावती येथून प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक
परीक्षा शुल्क : प्रथम वर्ष रु.७५० /- लेखी,रु.७५०/- प्रात्यक्षिक, आवेदणपत्र शुल्क रु.२००/- द्वितीय वर्ष रु.७५० /- लेखी,रु.७५०/- प्रात्यक्षिक,
परिक्षेचा महिन : मुख्य परीक्षा एप्रिल/मॆ महिन्यामध्ये आणि पुरवणी परीक्षा सप्टेंबर /आक्टोंबमध्ये
अर्ज करण्याची पद्धत :संबधित प्राचार्य- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था --महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे याचेंकडे माध्यम : हिंदी
विषय : प्रथम वर्ष - ५ विषय -लेखी परीक्षा गुण -४००, ५ विषय -प्रात्यक्षिक परीक्षा गुण - २५० अंतर्गत काम -प्रात्यक्षिक कार्य गुण -१५० , सराव पाठ गुण -१५० प्रोजेक्ट-५०,एकूण -१००० गुण
द्वितीय वर्ष- ५ विषय -लेखी परीक्षा गुण -४००, ५ विषय -प्रात्यक्षिक परीक्षा गुण - २५० अंतर्गत काम -प्रात्यक्षिक कार्य गुण -१५० , सराव पाठ गुण -१५० प्रोजेक्ट-५०,एकूण -१००० गुण
परीक्षा आयोजन :प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे सहकार्याने
परिक्षा केंद्रे :अमरावती
निकाल वितरण: म.रा.परीक्षा परिषदेकडून संबधित अध्यापक विध्यालास
 
   

Last update on 21/10/2011
Best viewed @ 1024 x 768 pixels

Copyright © Maharashtra State Examination Council.All rights are reserved